काजू बीच्या घटलेल्या दराबाबत बागायतदारांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनास युवराज लखम सावंत भोसले देणार पाठिंबा…!
सावंतवाडी प्रतिनिधी: काजू बीच्या घटलेल्या दराबाबत सर्व पातळीवर आवाज उठवूनही शेतकरी व बागायतदारांना कुणी वाली नाही. त्यामुळे काजु बिला किमान २०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी सिंधुदुर्ग,...
