कर्तव्यावर मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीचे निवृत्तीवेतन पुनर्विवाहानंतरही चालू रहाणार !
मृत पोलिसाच्या कुटुंबियांचे दायित्व स्वीकारावे लागणार ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कर्तव्यावर असतांना मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीने पुनर्विवाह केल्यास तिचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते. हे निवृत्तीवेतन...
