‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.
भावार्थ मांद्रेकरांच्या ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. सावंतवाडी: कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा...
