मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाड्यात ४०० हून अधिक गावांमध्ये उपोषण चालू !
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील १९१ गावांत पुढार्यांना प्रवेशबंदी ! २८ ऑक्टोबर वार्ता: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे. ८ पैकी ५ जिल्ह्यांमध्ये ४००...
