सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी! पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड…
सिंधुदुर्ग: गेले २ दिवस कोसळणार्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गडनदी, तेरेखोल, अरुणा, कर्ली या नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेची...
