कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली!
सावंतवाडी प्रतिनिधी: रानकवी साहित्यिक ना. धो. महानोर यांना कोकणातील सावंतवाडीतील सुंदर वाडी अनुभवायची होती, पाहायची होती, पण हे त्यांचे स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. त्यांनी...
