दाभोलकर-पानसरे हत्या: तपासातील रहस्ये ?’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !
पुणे: येथील गरवारे महाविद्यालयाच्या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या: तपासातील रहस्ये ?’...
