दोडामार्ग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर !
दोडामार्ग: दोडामार्ग शहराला पुरवठा होणारा गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. स्वच्छ पाण्यासाठी २ दिवसांपूर्वी नगरपंचायतीवर मोर्चा काढणार्या महिलांनी आता ‘नगरपंचायतीवर निघणार्या...
