स्टोरी

२९ ऑक्टोंबर रोजी मसुरेत महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायण महापूजा असून रात्री ९.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा महिमा महालक्ष्मीचा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन साईभक्त संतोष मसुरकर आणि मसुरकर कुटुंबीय यांनी केले आहे..


Spread the love

Related posts

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे गजानन राणे यांच्या हस्ते द्वारफलकाचे उद्घाटन

news

ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रसारित करून शासनाच्या विरोधात प्रसार!

news

आपण खरा इतिहास विसरलो आहोत, हे दुर्दैवी ! – सुहास क्षीरसागर, अध्‍यक्ष, समर्थ सेवा मंडळ

news

Leave a Comment