स्टोरी

इस्रायल आणि हमासचे युद्धात आता जणांचा मृत्यूपर्यंत ९ हजार……

Spread the love

देश विदेश: गेल्या २२ दिवसांपासून इस्रायल आणि हमासचे युद्ध  सुरु असून आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टी आणि वेस्ट बॅंक येथे एकूण ७,४३६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यात गाझापट्टीत ७३२६ आणि वेस्ट बॅंक येथे ११० जणांचा मृत झाले आहेत. किनारपट्टीच्या भागात १८,९६७ पॅलेस्टिनी जखमी झाले आहे. इस्रायली आरोग्य विभागाच्या माहितीनूसार १८ ऑक्टोबरपर्यंत १,४०० हून अधिक इस्रायली ठार झाले आहेत.


Spread the love

Related posts

दक्षेश मांजरेकरने बिडीएस परीक्षेत पटकावले गोल्ड मेडल!

news

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय

प्रसाद परब

दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित गावातील समस्या कायम:

news

Leave a Comment