चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल!
मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील कोजागिरी पौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अखेर घटस्थापना व देवीची...
