कन्यायालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षकारांचा मोठा प्रतिसाद…! न्यायाधीश एच. बी. गायकवाड.
लोकन्यायालयामध्ये २०५० प्रकरणे. तडजोडीने मिटली ३ कोटी ४२ लाख ६६ हजार रक्कम…! सिंधुदुर्ग: जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला...
