स्टोरी

आंगणेवाडीत आज ५ मार्च रोजी ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाट्यप्रयोग…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे मंगळवार ५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता केदार शिंदे लिखित ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक होणार आहे. दिग्दर्शन महेश सावंत पटेल, नेपथ्य तारक कांबळी आणि बंधू रेवंडी यांचे आहे. आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या वतीने सादर होणाऱ्या नाटकामध्ये संतोष आंगणे, स्वप्निल आंगणे प्रसाद नरेश आंगणे, मृण्मयी साने, हिमांगी सुर्वे, अक्षता मोरे, निशिकांत आंगणे, संकेत आंगणे आणि प्रतीक आंगणे हे भूमिका साकारणार आहेत. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

ISRO द्वारे चांद्रयान-३ मोहिमेची तयारी पूर्ण!

news

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश!

news

जिल्हातील वीज समस्यांमुळे सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना आक्रमक.

प्रसाद परब

Leave a Comment