रस्त्यावर बसून मच्छीची विक्री करणाऱ्या महिलांना सामाजिक बांधिलकीने मिळवून दिली हक्काची जागा.
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छी विक्रीसाठी वेंगुर्ला, शिरोडा, नियती या भागातून आलेल्या मच्छी विक्रेत्या महिला सावंतवाडी शहरात रस्त्यांवर ठीक ठिकाणी बसून मच्छी विक्री व्यवसाय करत...
