अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडी च्या वतीने पाककला आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडीच्या वतीने महिला दिनाचे औचित साधून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
