भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमार्फत ‘महिला उपासिका’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!
सावंतवाडी: ‘धम्म’ आणि ‘धर्म’ यात फरक असून धम्म म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे. म्हणून प्रत्येकाने धम्म आचरण केल्यास जीवन निश्चितच सुखकर व आनंददायी...
