राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर करून मालवण तालुका सुतार समाजाची आ. वैभव नाईक यांनी केली स्वप्नपूर्ती ; विश्वकर्मा जयंतीचे औचित्य..!
भाजपच्या माजी जि. प. अध्यक्षा शोभा पांचाळ यांनी आ. वैभव नाईक यांच्या प्रति काढले गौरवोद्गार. मालवण तालुका सुतार समाज आ. वैभव नाईक यांचा कायम...
