मुलांचे चुकीचे वागणे -बोलणे वाटले तर मुलीने ” एक ठेऊन देऊ का? हे शब्दरुपी शस्त्र आवश्य वापरावे: अलकाताई जोगळेकर.
म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे):-रास्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती रायगड च्या माध्यमांतून किशोरी संवादाच्या कार्यशाळेत ८-९-११वीच्या मुला- मुलींसाठी मार्गदर्शन आणि परिसंवाद कार्यक्रमांत जनकल्याण .समिती (कोकण प्रांत)उपाध्यक्ष...
