वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला अपघात.
वेंगुर्ले: वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला तुळस येथे अपघात होऊन सुमारे १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. वेंगुर्ले ते सावंतवाडी या...
