स्टोरी

पळसंब जयंती मंदिर नजिक झाड पडल्याने वाहतूक खोळंबली!

Spread the love

मसु रेप्रतिनिधी: आचरा कणकवली मुख्य रस्ता ते पळसंब जयंती मंदिर मार्गांवरील आपट्याचे झाड पडल्याने मंगळवारी दुपारी रस्ता वाहतूक बंद झाली होती. देवस्थान मानकरी महेश कापडी, राजन पुजारे, बबन पुजारे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश परब, माजी सरपंच तथा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार चंद्रकांत गोलतकर, संदिप पुजारे, देऊ सावंत, रामकृष्ण पुजारे, धोंडी गावडे, मनिष पुजारे, प्रसाद पुजारे, अक्षय जाधव, पार्थ पुजारे यांनी श्रमदान करत रस्ता मोकळा केला. देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

युवा पिढीला नास्तिक बनवणार्‍यांपासून सावध रहा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

news

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…! निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

news

अमिता अमित भांबल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

news

Leave a Comment