सिंधुदुर्ग येथे खासगी वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाचा मोठा दणका!
सिंधुदुर्ग :- राज्यातील खासगी प्रवास वाहतुकीचे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाड्या आकारणाऱ्या खासगी वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाने फार मोठा दणका दिला आहे. मुंबई...
