डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे गजानन राणे यांच्या हस्ते द्वारफलकाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे (भाई) यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या...
