आरंभ सखी महिला ग्रुप तर्फे गरबा नाईट कार्यक्रमाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी महिलांच्या ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आरपीडी हायस्कूल व कॉलेजच्या...
