स्टोरी

घे भरारी फाउंडेशन च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी गरबा नाईट्सचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील घे भरारी फाउंडेशन च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी गरबा नाईट्स उपक्रम गुरुवार २५ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील नवरंग कला मंच आरपीडी हायस्कूल येथे सायंकाळी ६:३० ते १०:३० या वेळात होणार आहे. दरवर्षी घे भरारी फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी गरबा नाईट्स हा उपक्रम घेतला जाणार आहे. यामध्ये बेस्ट डान्सर बेस्ट कॉरचूम, बेस्ट परफॉर्मन्स,  बेस्ट हेअर स्टाईल आदींची निवड करून त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

तरी मोठ्या संख्येने गरबा नाईट्स. मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सौ मोहिनी मडगावकर व अध्यक्ष रेखा कुमठेकर, कार्याध्यक्ष मेघना राऊळ, सेक्रेटरी सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर, उपाध्यक्ष संध्या पवार आधी संचालक यांनी केले आहे


Spread the love

Related posts

घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदीरघुवीर वायंगणकर यांची निवड!

news

सावंतवाडी येथील प्रसिद्ध जुने चर्चच्या दुरुस्तीसाठी सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.

news

श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव २०२३ आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment