प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन.
सिंधुदुर्ग: मराठी भाषेच्या प्रचार प्रसार व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी विश्वकोशाच्या अद्यावतीकरणाचे कार्य सुरू असून या अनुषंगाने मराठी विश्वकोशातील नोंदीच्या लेखनासाठी...
