शिक्षण

ना. दिपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने चौकुळ कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचा गौरव.

Spread the love

सावंतवाडी (चौकूळ): चौकुळ कनिष्ठ महाविद्यालयातील ६  विध्यार्थ्यांनी उल्लेख यश मिळविले आहे. विध्यार्थ्यांच्या या यशाची ना. दीपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत त्यांना यांचा भेट वस्तू, प्रमाण पत्र, आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य भरत गावडे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

चौकुळ ज्युनि. काॅलेज चौकुळ १२  वी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. गुणवंत विध्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

वाणिज्य विभाग:-

प्रथम क्रमांक:- अनुष्का सत्यवान गावडे ८८ %

द्वितीय क्रमांक:- अनुष्का रामा गावडे  ८३ %

तृतीय क्रमांक:- अंतरा रविंद्र परब ७५ %

कला विभाग

प्रथम क्रमांक:- वेदांत संतोष परब  ६२. १७%

द्वितीय क्रमांक:- सिद्धेश जानु झोरे ६१. ३३%

तृतीय क्रमांक:- सुरेश जानु कोकरे ६०. १७%


Spread the love

Related posts

विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचा उद्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळा …!

news

शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच महत्त्वाची आहे..! सचिन सावंत.

newss

राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत तन्वी म्हाडगुत प्रथम..!

news

Leave a Comment