मसुरे देऊळवाडा शाळेत “एक दिवस बळीराजासाठी” उपक्रम!
मसूरे प्रतिनिधी: विद्यार्थी जीवनापासूनच शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील विविध टप्प्यांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत...
