जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर २ चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.
सावंतवाडी प्रतिनिधी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२५ मध्ये कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा विद्यार्थी शंकर विजय परब याने ३०० पैकी २४२ गुण...
