इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब विचारणार -सीताराम गावडे
शैक्षणिक संस्थेने प्रवेशा वेळी मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाचा लाभ देणे गरजेचे. सावंतवाडी: सकल मराठा समाजाच्या वतीने इ डब्ल्यू एस आरक्षण बाबतचे दाखले देण्यास सावंतवाडी...
