Category : Uncategorized

Uncategorized

पेडणेमार्गे एसटी बससेवा लवकरात लवकर सुरु करा..! सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर.

news
सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस पेडणे ( गोवा ) बसस्थानकावरून जात असल्याने सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून त्यामुळे बससेवा सरळ...
Uncategorized

शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना होतोय नाहक त्रास.

news
प्रतिनिधी वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्रे २० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात...
Uncategorized

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड.

news
मसुरे प्रतिनिधी: मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती...
Uncategorized

शिवसेना दैनंदिनी २०२४ चे ‘मातोश्री’ येथे प्रकाशन!

news
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी शिवसेना दैनंदिनी २०२४ चे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना...
Uncategorized

सावंतवाडी तालुक्यात होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..! माजी आमदार परशुराम उपरकर

news
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतुक तसेच इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, कॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात...
Uncategorized

भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले निवास सावंत भोसले यांचा होणार सेवा गौरव सोहळा.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: कुणकेरी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास नामदेव सावंत भोसले यांचा...
Uncategorized

वेंगुर्ल्याचे सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान 

news
वेंगुर्ला: ॲड. प्रकाश विश्राम बोवलेकर व सौ. प्रतिक्षा प्रकाश बोवलेकर यांचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर (वेंगुर्ले) यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय केरळ येथून मृद...
Uncategorized

महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांना सुनावले खडेबोल

news
सिंधुदुर्ग: महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट...
Uncategorized

आई कुठे काय करते..!

news
‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते‘ या लोकप्रियतेच्या शिखरावरील मालिकेतील आत्ताच्याच एका ट्विस्टने लाखो दर्शकांचा तीळपापड केला. मायाजाल वापरकर्ते अर्थात ‘नेटकरी’ एवढ्या कमालीचे संतापले की...
Uncategorized

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित नववर्षाच्या स्वागतासाठी बेधुंद २०२४  ऑर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सांस्कृतिक पर्यटन महोत्सवास आपण भरभरून प्रतिसाद देत आहात.. दिनांक २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सुरू असलेला हा महोत्सव त्यातील विविध वस्तू आणि...