कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मधुभाई साहित्य समाज कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद ची जिल्हा कार्यकारणीमंडळाची बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचेसंस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक...
