फणस किंग’मिथिलेश देसाई यांचा लंडनच्या आस्थापनासमवेत करार अर्थव्यवस्थेला मिळणार चालना….
कोकणातील शेतकर्यांना होणार लाभ! रत्नागिरी: जिल्ह्यातील लांजा येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्या ‘जॅक फ्रूट ऑफ इंडिया’ या आस्थापनाने लंडनमधील ‘सर्क्युलरिटी इनोव्हेशन...
