कुडाळ पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई..! ८३४५०-/ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त.
कुडाळ: गोवा राज्यातून सिंधुदुर्गमार्गे होणाऱ्या अवैध दारू तस्करीविरोधात कुडाळ पोलिसांच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. अवैद्यरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांवर काल शनिवार दिनांक...
