वनविभाग कणकवली नियतक्षेत्र “जागतिक पर्यावरण दिन सप्ताह” उत्साहात संपन्न!
मसुरे प्रतिनिधी: पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ व सावंतवाडी वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने एक ते पाच जून हा कालावधीत “पर्यावरण दिन सप्ताह” म्हणून साजरा...
