दहावीत ९९. ८० % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय; उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ.
सावंतवाडी प्रतिनिधी: दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या...
