Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये ‘चला समजावून घेऊया बापू साहेब महाराज’ उपक्रमाचे आयोजन.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली या संस्थेच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे अधिपती भूतपूर्व राजे पुण्यश्लोक बापू साहेब महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळा शाळांत ‘चला...
राजकारण

पदवीधर निवडणुकीसाठी आ. वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

news
सिंधुदुर्ग: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत असून कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा...
स्टोरी

कांदळगाव शाळेचे छप्पर कोसळण्यास जिल्ह्यातील सत्ताधारीच जबाबदार..! सरपंच रणजित परब

news
सिंधुदुर्ग: कांदळगाव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर कोसळून वित्तहानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून...
स्टोरी

हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांनाबजावली कारणे दाखवा नोटीस.

news
सावंतवाडी प्रतिनिधी:  बांदा सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही ४४ सहस्र पैकी केवळ १६ सहस्र झाडांचीच लागवड करण्यात आल्याने आदेशाचा...
स्टोरी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, संस्थेच्या सदस्य पदी श्री.शिवाजीराव घोगळे यांची बिनविरोध निवड…!

news
कुडाळ: कुडाळ: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅग्रिकल्चर या सिखर संस्थेवर गवर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड झाली. गेले कित्येक वर्ष या संस्थेच्या तसेच विविध...
स्टोरी

कृषीदूतांनी दिली “आंब्याचे कोय कलम व बीज प्रक्रिया” बद्दल माहिती

news
सावंतवाडी: उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शना साठी आलेल्या कृषीदुतांकडून “आंब्याचे कोय कलम व बीज प्रक्रिया” प्रात्यक्षिक पार पाडण्यात...
स्टोरी

कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने निगुडे जि. प. नं. १ च्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

news
बांदा प्रतिनिधी: सोमवार दि.२४ जून २०२४  रोजी शाळेचे माजी विद्यार्थी व निगुडे गावचे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नातून व कोकण कला व शिक्षण...
स्टोरी

एक दिव्यांग व्यक्ती धावला दिव्यांग भगिनींच्या मदतीला.

news
एक दिव्यांगच दिव्यांगांचे दुःख जाणू शकतो…! विनोद धुरी.   सावंतवाडी: दिव्यांग डिमेलो भगिनींवर ओडावलेल्या परिस्थितीबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हान बाबतची बातमी सोशल मीडिया व...
स्टोरी

काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने !

news
२५ जून वार्ता: काश्मीर येथून जरी कलम ३७० हटवण्यात आले असले, तरी आजही तिथे ‘डोमीसाईल प्रमाणपत्रा’च्या नियमावलीमुळे काश्मीरच्या बाहेरील अन्य कुणीही जमीन खरेदी करू शकत...
स्टोरी

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें ? माजी आ. परशुराम उपरकर

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सर्वसामान्य जनता आपली कामे कधी होतील? या विवंचनेत तर विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले कधी मिळतील? या आशेवर असताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या...