ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा होणार.
ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दादर पूर्व फिरदोशी...
