भगवा लव्ह ट्रॅप’ या कपोलकल्पित नावाखाली हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांच्यावर आक्रमण करण्याचे षड्यंत्र उघड !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘भगवा लव्ह ट्रॅप’च्या नावाखाली हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला ही विवाहित जोडपी अथवा त्यांच्यातील प्रेम प्रकरणे शोधून काढून त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी धर्मांध मुसलमानांकडून...
