अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत…! भक्तीमय धार्मिक कार्यक्रमांनी वर्ष अखेर गजबजले.
अक्कलकोट प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या सदाबहार भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नुतन वर्षाचे...
