दाणोली ग्रामस्थ मंडळ माऊली दिनदर्शिकीचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते अनावरण…!
सावंतवाडी: गेली दहा वर्ष सातत्याने चालू असलेल्या दानोली ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांच्या माऊली दिनदर्शिकेचे अनावरण लोकप्रिय युवा नेते संदीप जी गावडे यांच्या हस्ते करण्यात...
