दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम.
मसुरे प्रतिनिधी: जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक...
