सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने चौकुळ गावातील दुर्गमस्थानी असलेल्या चुरणीची मूस येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण.
आंबोली प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने चौकुळ गावात दुर्गमस्थानी असलेल्या चुरणीची मूस आणि म्हाराटी बेरडकी या दोन प्राथमिक शाळेतील गरीब...
