पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार! राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्या लोकसभा...
