स्टोरी

पळसंब येथे ९ मे रोजी पारंपारिक डबलबारी भजन सामना!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: पळसंब येथीलश्री जयंती देवी मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजे निमित्त ९ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते १० वा. पंचायतन देवतांवर लघु अभिषेक, दुपारी २ ते ४ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ४ ते ५ वा. महाआरती, सायं. ६ ते ७ वा. स्थानिक सुस्वर भजने, रात्रौ. ०९.३० वा. पारंपारीक डबलबारी भजन सामना पावणादेवी प्रासादिक भजन मंडळबुवा प्रमोद हर्याण विरुद्धगंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा लक्ष्मण गुरव या दोन बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

किशोरवयीन मुलांचे प्रेम न्यायालय नियंत्रित करु शकत नाही! दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

news

नवे पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्‍याचा ठराव! नवे पारगाव ग्रामपंचायतीचा स्‍तुत्‍य निर्णय !

news

मळगाव कुंभार वाडी जि.प. शाळे मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने वह्या वाटप

news

Leave a Comment