स्टोरी

मळगाव कुंभार वाडी जि.प. शाळे मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने वह्या वाटप

Spread the love

सावंतवाडी: दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी मळगाव कुंभार वाडी जि.प. शाळे मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या. भाजप सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस श्री. चंद्रकांत जाधव  आणि श्री. गणपत शिरोडकर यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी भाजप कार्यकर्ते अरूण शर्मा, मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम्, गणवाडीच्या शिक्षिका राऊळ मॅडम, शाळेतील सर्व मुलांना वह्या वाटप करणयात आले.


Spread the love

Related posts

छायाचित्रकार अनिल भिसे यांना मातृशोक 

news

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

news

अपघातात मयत झालेल्या दिनेश वेरलकर कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे यांची आर्थिक मदत…!

news

Leave a Comment