स्टोरी

मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि बागवे समाज सेवा संघ मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मे रोजी श्री देवी माउली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, इ.सी.जी., बी.एस.एल.नेत्र तपासणी, बोन डीसीज, नेत्र तपासणी, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

शाहिद सैनिक बातमी

news

महा आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा गौरव!

news

जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन.

news

Leave a Comment