अपघातात मयत झालेल्या दिनेश वेरलकर कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे यांची आर्थिक मदत…!
बागायत प्रतिनिधी: ओरस येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात उपचारादरम्यान मयत झालेल्या मालवण तालुक्यातील वेरळ गावातील दिनेश वेरलकर या ग्रामस्थांच्या राहत्या घरी जाऊन माजी खासदार...
