देवसु वनपरीमंडळ नजीकच्या धोकादायक वळणावर लोकसहभागातून बसवला बहिर्वक्र आरसा…!
सावंतवाडी प्रतिनिधी: दाणोली- आंबोली या मार्गावरील देवसु वनपरीमंडळ नजीकच्या धोकादायक वळणावर अनेक वेळा अपघात घडले. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बहिर्वक्र आरसे बसविण्याबाबत बांधकाम खात्यासह...
