चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे! खासदार संजय राऊत
७ सप्टेंबर वार्ता: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लोकशाही वृत्तवाहिनीने हा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सोमय्यांना चांगलं...
