राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…! राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.
सावंतवाडी प्रतिनिधी: अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात २९५...
